टॉयलेटची पूजा? विचित्र परंपरा पाहून बसेल धक्का

पुढारी वृत्तसेवा

या देशातील विचित्र परंपरा जाणून तुम्हीही थक्क व्हाल

Worship Toilets | Pudhari

जगात अनेक अनोख्या परंपरा आहेत…पण टॉयलेटची पूजा करणं ही वेगळी परंपरा चीनमध्ये आहे

Worship Toilets | Pudhari

ही परंपरा चीनच्या काही ग्रामीण भागात आहे

Worship Toilets | Pudhari

विशेषतः लँटर्न फेस्टिव्हल (Lantern Festival) दरम्यान ही पूजा केली जाते

Worship Toilets | Pudhari

महिला हातात अगरबत्ती घेऊन टॉयलेटसमोर उभं राहून पूजा करतात

Worship Toilets | Pudhari

ही पूजा जिगु देवीसाठी केली जाते

Worship Toilets | Pudhari

टॉयलेट साफ करून तिथे छोटा पुतळा ठेवला जातो आणि देवीला प्रश्न विचारले जातात

Worship Toilets | Pudhari

पुतळा हलला तर ते देवीचं उत्तर मानलं जातं

Worship Toilets | Pudhari

ही कथा आहे जिगु नावाच्या महिलेची जिची हत्या होऊन तिचं शरीर टॉयलेटजवळ टाकण्यात आलं

Worship Toilets | Pudhari

आजही लोक तिची पूजा करतात आणि मानतात की ती घराचं रक्षण करते

Worship Toilets | Pudhari

मुंबईच्या नव्या आयुक्त अश्विनी भिडेंना किती पगार मिळणार? आकडा वाचून चकित व्हाल

Ashwini Bhide Salary | Pudhari
येथे क्लिक करा