मुंबईच्या नव्या आयुक्त अश्विनी भिडेंना किती पगार मिळणार? आकडा वाचून चकित व्हाल

पुढारी वृत्तसेवा

अश्विनी भिडेंचा पगार किती? जाणून घ्या संपूर्ण माहिती

Ashwini Bhide Salary | Pudhari

मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) आयुक्तपदी अश्विनी भिडे यांची 31 मार्च 2026 रोजी नियुक्ती झाली.

Ashwini Bhide Salary | Pudhari

BMC आयुक्त हे पद अत्यंत महत्त्वाचं आणि अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचं असतं.

Ashwini Bhide Salary | Pudhari

IAS अधिकाऱ्यांचं बेसिक वेतन ₹2,25,000 प्रति महिना असतं.

Ashwini Bhide Salary | Pudhari

DA, HRA आणि भत्त्यांसह ₹3.5 ते ₹4 लाख प्रति महिना पगार मिळतो.

Ashwini Bhide Salary | Pudhari

निवासस्थान, वाहन, सुरक्षा आणि वैद्यकीय सुविधा मिळतात.

Ashwini Bhide Salary | Pudhari

भिडे या 1995 बॅचच्या वरिष्ठ IAS अधिकारी आहेत.

Ashwini Bhide Salary | Pudhari

इतिहासात पहिल्यांदाच मुंबईला महिला आयुक्त मिळाली.

Ashwini Bhide Salary | Pudhari

त्यांनी भूषण गागराणी यांच्याकडून पदभार स्वीकारला.

Ashwini Bhide Salary

‘धुरंधर’मध्ये रणवीरसोबत 20व्या वर्षी झळकणाऱ्या सारा अर्जुनची संपत्ती किती?

Sara Arjun | Pudhari
येथे क्लिक करा