पुढारी वृत्तसेवा
दक्षिण भारतात सगळे लुंगीच का घालतात? यामागचं खरं कारण तुम्हाला माहित आहे का?
लुंगी हा फक्त कपडा नाही… तो दक्षिण भारतातील जीवनशैलीचा भाग आहे.
उष्ण आणि दमट हवामान यामुळे शरीराला हवा लागणं खूप गरजेचं असतं.
लुंगी सुती आणि सैल असते म्हणून ती अंगाला चिकटत नाही.
तमिळनाडू, केरळसारख्या भागात लुंगी सर्वात आरामदायक मानली जाते.
केरळमध्ये लुंगीला “मुंडू” म्हणतात. आणि ती तिथल्या संस्कृतीचा भाग आहे.
कामगार असो किंवा नेता सगळेच लुंगी अभिमानाने घालतात.
लुंगी घालणं, धुणं आणि वाळवणं खूप सोपं म्हणून रोजच्या वापरासाठी बेस्ट आहे.
घरात, बाजारात किंवा कॅज्युअल कामात लुंगी हा सर्वात सोयीचा पोशाख आहे.