LPG टंचाईमुळे घाम फुटणार! ऐन उन्हाळ्यात AC महागणार

पुढारी वृत्तसेवा

AC कंपन्यांचं टेन्शन वाढलं

उन्हाळा सुरु झाला आणि AC कंपन्यांचं टेन्शन वाढलं. यामागचं कारण म्हणजे LPG तुटवड्यामुळे उत्पादनावर परिणाम होणार आहे.

AC Price | Pudhari

समस्या काय आहे?

मध्यपूर्वेतील तणावामुळे LPG आणि पेट्रोकेमिकल्सचा पुरवठा कमी होत आहे याचा थेट परिणाम AC उत्पादनावर होत आहे.

AC Price | Pudhari

LPG का महत्त्वाचा?

AC बनवताना कॉपर ब्रेझिंग आणि कोटिंगसाठी LPG वापरला जातो.

AC Price | Pudhari

पेट्रोकेमिकल्सची कमतरता

प्लॅस्टिक पार्ट्ससाठी लागणारा कच्चा माल महाग होत आहे. यामुळे उत्पादन खर्च वाढतोय.

AC Price | Pudhari

कंपन्यांची अडचण

कंपन्या म्हणतात परिस्थिती अशीच राहिली तर मोठं संकट येऊ शकतं.

AC Price | Pudhari

उत्पादनावर परिणाम

दररोजच्या उत्पादनात अडथळे येत आहेत त्यामुळे आता काही कंपन्या पर्यायी उपाय शोधत आहेत.

AC Price | Pudhari

AC चे दर वाढणार?

नवीन एनर्जी नियमांमुळे आधीच 5% वाढ झाली आहे. आता आणखी 8-10% वाढ होण्याची शक्यता आहे.

AC Price | Pudhari

ग्राहकांवर परिणाम

उन्हाळ्यात AC ची मागणी वाढते पण वाढलेल्या दराचा परिणाम ग्राहकांच्या खिशावर होणार आहे.

AC Price | Pudhari

भारताची अडचण

भारत 88% LPG आयात करतो. त्यातील मोठा हिस्सा पश्चिम आशियातून येतो.

AC Price | Pudhari

पुढे काय?

जर तणाव कमी झाला नाही तर AC महाग होण्याची शक्यता आहे.

AC Price | Pudhari

पेरू खाण्याची योग्य वेळ कोणती? रात्री खाल्ल तर काय होतं?

Guava | Pudhari
येथे क्लिक करा