Horse Standing Sleeping |घोडा कधीच का बसत नाही, उभा राहूनच का झोपतो?

Namdev Gharal

प्राणी जगतातील रूबाबदार व ताकदवान प्राणी म्हणजे घोडा, आजही कोणत्‍याही इंजिनाची ताकद ही हॉर्सपॉवरचे परिणाम वापरले जाते

घोडा एक मोठा व सशक्त प्राणी आहे, हालचालीसाठी व ताकदीसाठीच घोड्याच्या शरिराची बनावटच तयार झालेली असते

महत्‍वाचे म्हणजे घोड्याच्या पायामध्ये इलॅस्टिक टेन्डस असतात ते एखाद्या स्प्रिंगसारखे काम करतात, यातून उर्जा साठवणे व रिलिज केली जाते पळण्यासाठी हे खूप महत्‍वाचे ठरते

दुसरे म्हणजे त्‍याच्या पायात स्टे अपरेटरस असतात Stay Apparatus ही म्हणजे घोड्याच्या पायातील यांत्रिक स्नायू प्रणाली असते. यामुळे कितीही वेळ उभे राहिले तर त्‍याला थकवा येत नाही

घोडे बसू शकतात पण कधी बसत नाहीत ही स्टे अपरेटस स्नायू घोड्याला उभ्या स्थितीत झोप घेण्यास मदत करते

तसेच दुसरा फायदा म्हणजे स्नायूंवरचा ताण कमी करून ऊर्जा वाचवते, दीर्घ काळ उभा राहण्याची क्षमता देते

घोड्याची हृदयही अधिक मोठे असतात तर प्फुप्पुसही मोठ्या आकाराची असतात त्‍यामुळे तो अधिक वेळपर्यंत धावू शकतो

काही वेळा अतिश्रमाने घोडा दमला असेल तर तो सरळ जमिनीवर आडवा होऊन काही वेळ विश्रांती घेतो पण कधीच बसत नाही

तो आपल्या वजनाच्या २ ते ३ पट अधिकचे वजन घोडा सहज वाहून नेऊ शकतो. यामुळे जेम्स वॅटने अभ्यास केला की एक घोडा ७४६ वॅटचे काम करतो. म्हणजेच १ हॉर्सपॉवर म्हणजे ७४६ वॅट असे परिणाम झाले

घोडा हा जंगली प्राणी होता त्‍यामुळे तो नेहमी उभा राहूनच झोपत असे. कोणत्‍याही हिंस्त्र प्राण्याने हल्ला केला तर पटकन पळून जाण्यासाठी त्‍याच्या या शरिराची बनावट अत्‍यंत उपयुक्त ठरत असे

Dog Curly Tail |कुत्र्याची शेपूट वाकडीच का? रहस्य दडलयं उत्‍क्रांतीत!