Rahul Shelke
सात अंकी हा नंबर वर्षभर टॉप-5 सर्चमध्ये होता. अनेकांना हा नंबर पाहून कुतूहल निर्माण झालं.
हा नंबर दिसल्याने लोकांना तो एखादा कोड की संकटाचा मेसेज आहे का असा प्रश्न पडला.
Google च्या अहवालात युद्ध आणि जागतिक तणावासोबतच हा प्रेमाचा नंबरही ट्रेंड झाला.
हा एक चीनी इंटरनेट स्लँग आहे. याचा अर्थ “मी तुला आयुष्यभर प्रेम करतो/करते.”
आजच्या डिजिटल युगात शब्दांपेक्षा नंबरच भावनांचे माध्यम बनले आहेत. जसे आधी 123 = I Love You ट्रेंड झाले होते.
520 चा उच्चार ‘wǒ ài nǐ’ सारखा म्हणजे “I Love You”, 1314 चा उच्चार ‘yī shēng yī shì’ सारखा म्हणजे “For a Lifetime” दोन्ही मिळून “Lifetime Love”
सोशल मीडिया, रील्स आणि कपल्सच्या चॅट्समुळे हा कोड भारतात झपाट्याने व्हायरल झाला.
सीमेपलीकडचे ट्रेंड आता एका क्लिकमध्ये भारतात व्हायरल होतात. डिजिटल लव्ह कल्चर अधिक वाढत आहे.
5201314 सारखे कोड आता प्रेम व्यक्त करण्याचा ट्रेंड बनत आहेत.