Kitchen Hacks | कोथिंबीर ताजी ठेवण्यासाठी फॉलो करा या सोप्या टिप्स

पुढारी वृत्तसेवा

ओलावा हे मुख्य कारण
कोथिंबीर लवकर खराब होण्यामागचे सर्वात मोठे कारण म्हणजे पानांमध्ये साठलेला ओलावा.

Grow Coriander At Home | Canva

धुतल्यानंतर न वाळवणे
धुतलेली कोथिंबीर नीट कोरडी न केल्यास लवकर खराब होती

Grow Coriander At Home | Canva

प्लास्टिक पिशवीत ठेवणे
प्लास्टिकमध्ये हवा खेळत नाही, त्यामुळे बॅक्टेरिया वेगाने वाढतात.

coriander

फ्रिजमधील थंडावा
फ्रिजमध्ये ओलावा जास्त असल्यास कोथिंबीर लवकर काळी पडते.

coriander

हवा न मिळाल्याने खराब होते
हवा खेळती न राहिल्यास पानांमध्ये बुरशी तयार होते.

coriander

आधीच खराब पानांसोबत ठेवणे
एक जरी सडलेले पान असेल तरी संपूर्ण कोथिंबीर खराब होते.

coriander

वारंवार हाताळणे
सतत हात लावल्याने ओलावा आणि घाण पानांवर जाते.

coriander

चुकीचा डबा वापरणे
पूर्ण बंद डब्यात कोथिंबीर ठेवल्याने लवकर खराब होती.

Grow Coriander At Home | Canva

योग्य पद्धत वापरल्यास टिकते ताजी
कोथिंबीर कोरडी करून कागदात गुंडाळल्यास ती जास्त दिवस ताजी राहते.

Grow Coriander At Home | Canva

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Sleeplessness Reasons | (Canva Photo)
<strong>येथे क्लिक करा....</strong>