Chanting Om|मानसिक शांततेसाठी आणि उत्तम आरोग्यासाठी सकाळी का करावा 'ॐ' चा जप?

पुढारी वृत्तसेवा

ॐच्या उच्चारामुळे निर्माण होणाऱ्या कंपनांमुळे ताण निर्माण करणाऱ्या लहरी शांत होतात

यामुळे शरीरातील स्ट्रेस हार्मोन्स कमी होतात, मन शांत, स्थिर व आनंदी राहते.

नियमित जप केल्यामुळे मेंदूच्या कार्याला चालना मिळते.

यामुळे एकाग्रता सुधारते, विचार स्पष्ट होतात, स्मरणशक्ती वाढते

ओमकार जपात दीर्घ श्वास घेणे व श्वास सोडताना 'अ-उ-म' असा नाद करावा.

फुफ्फुसांची क्षमता वाढते, पुरेसा ऑक्सिजन मिळतो, श्वसनाचे त्रास कमी होतात

या जपामुळे शरीरातील ऊर्जा चक्र (Chakras) जागृत आणि संतुलित होतात.

नकारात्मक विचार दूर होऊन मन सकारात्मकतेने भरून जाते

ज्या लोकांना निद्रानाश वा झोप न लागण्याचा त्रास आहे, ओमकार जप करावा

Night-blooming Jasmine|रातराणीचा सुगंध रात्रीच दरवळतो? सुवासामागे निसर्गाची अशी सुंदर किमया