Night-blooming Jasmine|रातराणीचा सुगंध रात्रीच दरवळतो? सुवासामागे निसर्गाची अशी सुंदर किमया

स्वालिया न. शिकलगार

रातराणीच्या झाडावर लहान, हिरवट-पांढऱी फुले असतात जी दिवसा कळ्यांच्या स्वरूपात बंद असतात

दिवसाच्या कडक उन्हात, उष्णतेमुळे फुलांमधील सुवासिक बाष्पीभवनशील घटक लवकर नष्ट होतात

वनस्पती स्वतःच्या संरक्षणासाठी, ओलावा टिकवण्यासाठी दिवसा गंध सोडत नाही

रातराणीचे परागीभवन करण्याचे काम रात्री वावरणारे विशिष्ट निशाचर कीटक करतात

या कीटकांना अंधारात फुलांचा अचूक शोध घेता यावा, म्हणून संध्याकाळी फुले पूर्णपणे उघडते

संध्याकाळ होताच फुले तीव्र सुवास हवेत सोडतात, रात्रीच्या वेळी तापमान कमी, हवा शांत असते

सामान्यतः दिवसा रातराणीच्या झाडाजवळ उभे राहिल्यास अजिबात सुवास येत नाही

फुलांच्या पेशींमधील रासायनिक क्रिया ही केवळ अंधार झाल्यावरच सक्रिय होते.

निसर्गाच्या याच अद्भुत रचनेमुळे रातराणीला 'क्वीन ऑफ द नाईट' (Night-blooming Jasmine) म्हटले जाते

Items to avoid carrying in Flight | विमान प्रवासाची तयारी? आधी पाहा काय नेण्यास आहे बंदी!