Champa flower fragrance | चाफ्याला धुंद करणारा सुगंध नेमका कुठून येतो?

पुढारी वृत्तसेवा

चाफ्याच्या विशेषतः पांढरा-पिवळा सोनचाफा फुलांचा प्रचंड सुवास असतो

नैसर्गिक सुगंधी तेलांमुळे, विशिष्ट रासायनिक घटकांमुळे हा सुगंध येतो

हे घटक पानांतून किंवा पाकळ्यांमधून हवेत पसरतात

वनस्पती हा सुगंध परागकण पसरवणाऱ्या कीटकांना आकर्षित करण्यासाठी तयार करतात.

चाफ्याच्या पेशींमध्ये टरपिन्स (Terpenes) आणि बेन्झिनयुक्त सुगंधी घटक तयार होतात.

हे घटक द्रवरूप तेलातून जलद बाष्पीभवन होऊन हवेत मिसळतात, ज्यामुळे दूरवर सुगंध दरवळतो

मधमाश्या, फुलपाखरे, निशाचर कीटकांना आकर्षित करून परागीभवन घडवून आणतात

चाफ्याच्या पाकळ्या मऊ, मेणासारखे, जाड असतात

या जाड रचनेमुळे फुलातील सुगंधी तेल लवकर उडून जात नाहीत

फूल कोमेजल्यावरही त्याचा सुगंध अनेक तास टिकून राहतो

Remove Fevikwik from Hands
Remove Fevikwik from Hands-हाताला फेविक्विक चिकटल्यास, निघत नसल्यास काय करावे?