Remove Fevikwik from Hands-हाताला फेविक्विक चिकटल्यास, निघत नसल्यास काय करावे?

पुढारी वृत्तसेवा

फेविस्टिक ही पाण्यात विरघळणारी (Water-soluble) आणि बिगर-विषारी (Non-toxic) डिंक असते

हात १-२ मिनिटे कोमट पाण्यात ठेवा. त्यानंतर साबण लावून हलक्या हाताने चोळा

हातावर थोडे लिक्विड सोप घेऊन २ मिनिटे चोळा आणि नंतर पाण्याने धुवा.

डिंक जास्त वाळला असल्यास थोडे खोबरेल तेल, मोहरीचे तेल/व्हॅसलीन लावून चोळा.

डिंक वाळल्यावर त्वचेवर एक पातळ थर बनतो, तो नखाने किंवा टॉवेलने हलके घासल्यास सहज निघतो.

फेविक्विकसाठी कोमट पाण्यात मीठ टाकून हात ठेवावा

नेलपॉलिश रिमूव्हर/अॅसिटोन वापरून ते काढावे

डिंक पूर्ण निघाल्यानंतर हात स्वच्छ धुवून मॉइश्चरायझर किंवा तेल लावा, जेणेकरून त्वचा कोरडी पडणार नाही.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

How to make Sweet Champakali | दिसायला सुरेख, चवीला अप्रतिम! पारंपरिक चंपाकळ्या कशा बनवायच्या?