Ganpati Aarti| लाडक्या बाप्पांची ‘सुखकर्ता दुखहर्ता’ ही आरती कोणी लिहिली?

अविनाश सुतार

मंगल कार्यात पहिल्या पूजेचा मान श्री गणेशाचा असतो, गणेशाला वंदन करून शुभकार्याला सुरूवात केली जाते

बुद्धीचा देवता, विघ्नहर, संकटमोचक असलेल्या लाडक्या गणरायाची भाद्रपद महिन्यात गणेश चतुर्थीला प्राणप्रतिष्ठापना केली जाते

‘सुखकर्ता दुखहर्ता’ म्हणजे सुख आणणारा व दुःख दूर करणारा असे वर्णन गणरायाचे केलेले आहे

‘सुखकर्ता दुखहर्ता’ हे श्री गणरायाला उद्देशून समर्थ रामदास स्वामींनी या आरतीची रचना केलेली आहे.

‘जोगिया’ रागात रचलेल्या या आरतीची देशी भाषेमध्ये रचना केलेली आहे आरत्यांच्या पुस्तकांमध्ये ही आरती पहिल्या क्रमांकावर असते

५६ शब्दसंख्या असलेल्या आरतीच्या पहिल्या चरणात श्री गजनान किती वरदायी, कृपावंत, अलौकिक, वैभवशाली आहे, हे स्पष्ट केलेले आहे

दुसऱ्या चरणात गणरायाची आरती कशी करावी हे समर्थांनी सांगितलेले आहे

तिसऱ्या चरणात समर्थांनी गणरायाचे सगुण रूप उलगडले आहे

चौथ्या चरणात समर्थांनी गणरायाचे निर्गुण रूप उलगडून दाखवले आहे

येथे क्लिक करा