Fauja Singh | 'पगडी वाला तूफान', 'रनिंग बाबा'; ९० व्या वर्षी मॅरेथॉन धावणारे फौजा सिंग कोण होते?

अविनाश सुतार

जगातील सर्वात वयस्कर मॅरेथॉन धावपटू फौजा सिंग यांचे नुकतेच अपघाती निधन झाले. ते ११४ वर्षांचे होते

१९११ मध्ये पंजाबमधील जालंधर येथे फौजा सिंग यांचा जन्म झाला

वयाच्या ८९ व्या वर्षी फौजा सिंग यांनी इंग्लंडमध्ये मॅरेथॉनसाठी सराव सुरू केला

वयाच्या ९० व्या वर्षी लंडन मॅरेथॉनमध्ये धावणारे ते पहिले वयोस्कर व्यक्ती ठरले

२०११ मध्ये टोरंटो वॉटरफ्रंट मॅरेथॉन ८ तास २५ मिनिटांत पूर्ण केली

त्यांना 'टर्बन टॉर्नाडो' म्हणून ओळखले जात होते

फौजा सिंग यांना 'पगडी वाला तूफान', 'रनिंग बाबा' आणि 'शीख सुपरमॅन' असे संबोधले जात होते

फौजा सिंग यांचे जन्म वर्ष त्यांच्या ब्रिटिश पासपोर्टवर १९११ असे लिहिले आहे

फौजा सिंग यांच्या १०० व्या वाढदिवसानिमित्त ब्रिटनच्या राणी एलिझाबेथ यांनी त्यांचे अभिनंदन केले होते

येथे क्लिक करा