Asit Banage
मूळा
मूळ्यामध्ये काही विशिष्ट घटक असतात जे दुधासोबत पचनास त्रासदायक ठरतात.
मासे
मासे आणि दूध एकत्र खाल्ल्यास पोटाच्या समस्या, अन्नातून विषबाधा होऊ शकते.
लिंबू
लिंबूमध्ये व्हिटॅमिन सी आणि सायट्रिक ऍसिड असते. ते दुधात मिसळल्यास दूध गुठळी होऊन पचनास त्रासदायक ठरते.
शेंगदाणे
शेंगदाणे खाऊन लगेच दूध पिल्यास घसा आणि पचनाची समस्या उद्भवू शकते.
गूळ
आयुर्वेदानुसार दुधात गूळ मिसळणे पोटासाठी हानिकारक मानले जाते.
औषधे
काही औषधे दुधासोबत घेणे टाळले पाहिजे, कारण त्यामुळे औषधांचा परिणाम कमी होऊ शकतो किंवा दुष्परिणाम होऊ शकतात.
पान
पान खाल्ल्यानंतर त्यावर दूध पिल्यास दातांच्या समस्या उद्भवू शकतात.
खरबूज
दूध आणि खरबूज दोन्ही थंड असल्याने एकत्र खाल्ल्यास पचनास त्रास होऊ शकतो.