स्वालिया न. शिकलगार
मधुमेह, लठ्ठपणा: ग्लायसेमिक इंडेक्स खूप जास्त. शुगर शूट होते
पोटाचे आजार: IBS, अल्सर, गॅस. फणस वात-आम वाढवतो
दमा, कफ प्रकृती असणाऱ्यांनी : कफ वाढतो, श्वास कोंडतो
रात्री झोपण्यापूर्वी खाऊ नये: पचत नाही. सकाळी ११ ते दुपारी ३ उत्तम वेळ
किडनी स्टोनचा त्रास असलेल्यांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा
शस्त्रक्रियेनंतर किंवा गंभीर आजारात जड फळे टाळणे योग्य ठरते
गोल्डन रुल: फणस स्वतंत्रपणे खा. जेवणात मिक्स नको
खाल्ल्यावर 45 मिनिटानंतर 3 तास फक्त कोमट पाणी चालू शकते