Foods to avoid with jackfruit|फणस खाल्ल्यानंतर काय खाऊ नये? होऊ शकतात 'हे' परिणाम

पुढारी वृत्तसेवा

फणस खाल्ल्यानंतर दूध, दही, ताक, पनीर खाऊ नये. फणस शीत, दूधही शीत आहे

दोन्ही जड असल्याने पोट फुगणे, उलटी, त्वचा रोग, पांढरे डाग, कफ-वात बिघडतो

फणसानंतर मध खाल्ल्यास सायनिक क्रिया ऊन पोट दुखणे, विषबाधा, ॲलर्जी होते

पान / विडा खाऊ नये. फणस, चुना, काथ एकत्र झाल्याने तोंड येणे, जळजळ, घसा धरणे होऊ शकते

मांस, मासे, अंडी खाऊ नये. पचन बंद पडते. पोट जड, अन्न विष बनते, गॅस त्रास होतो

टरबूज, खरबूज दोन्ही पाणीदार व जड असल्याने आतड्यात किण्वन जुलाब, पोटात मुरडा, अपचन होते

लिंबू, संत्री, चिंच, कैरी खाऊ नये. ॲसिडिटी, उलटी, पित्त बिघडते

कोकम, आगळ लगेच पिऊ नये पोटात आग, डोकेदुखी होण्याची शक्यता असते

बागकामापासून स्वच्छतेपर्यंत; वापरलेल्या चहापुडीचा असा करा स्मार्ट पुनर्वापर