शेवग्याच्या मुळात, सालीत आणि बियांमध्ये गर्भपात घडवून आणणारे घटक असतात, त्यामुळे गरोदरपणात टाळावे..लो बीपी असलेल्या व्यक्तींनी शेवगा टाळावा, कारण तो रक्तदाब कमी करतो..रक्त पातळ करणारी औषधे घेत असल्यास शेवगा खाणे धोकादायक ठरू शकते..पचनसंस्था कमजोर असल्यास शेवग्याचे अति सेवन टाळावे..गॅस, बद्धकोष्ठता किंवा अल्सर असलेल्या रुग्णांनी काळजी घ्यावी..स्तनपान करणाऱ्या मातांनी शेवग्याचे सेवन मर्यादित ठेवावे..शेवग्याचे जास्त सेवन केल्यास पित्तदोष वाढण्याची शक्यता असते..उष्ण प्रकृतीच्या लोकांनी शेवगा प्रमाणातच खावा..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...