Shivali Parab |शिवाली परबचा मिनिमल लूक व्हायरल; सिम्पलमध्येही दिसते सुपरस्टायलिश

स्वालिया न. शिकलगार

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' मधून अधिराज्य गाजवणारी शिवाली परब तुफान चर्चेत आहे

'कल्याणची चुलबुली'चा एक नवा लूक इंटरनेटवर व्हायरल झालाय

नेहमीच ग्लॅमरस दिसणारी शिवाली यावेळी 'मिनिमल लूक'मध्ये दिसतेय

या नव्या फोटोशूटमध्ये तिने अतिशय साधे पण ट्रेंडी कपडे परिधान केले आहेत

फोटो पाहून असे वाटते की, सौंदर्य हे गडद मेकअपमध्ये नसून साधेपणात दडलेले असते

तिने या फोटोंसाठी खूपच हलका मेकअप केलाय

तिने केसांचा अंबाडा बांधला होता

ब्ल्यू डेनिम ड्रेसमध्ये ती कमालीची स्टायलिश दिसते

'नाकात नथ, सोज्वळ रुपडं, नऊवारी दिसते लय भारी'; 'हिमरू' साडीत जेनेलियाचा मराठमोळा लूक