२०२२ चा कांतारा सुपरहिट ठरला होता, ज्याने ४०० कोटी रु. अधिक कमाई केली होती.या चित्रपटात साऊथ अभिनेत्री सप्तमी गौडा दिसली होती.चित्रपटात तिने ऋषभ शेट्टीच्या गर्लफ्रेंडची भूमिका साकारली होती.ती विवेक अग्निहोत्रींच्या द वॅक्सीन वॉरमध्येही दिसली होती.आता ती कांतारा-चॅप्टर १ मध्ये दिसणार आहे .सप्तमी गौडा सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे .सप्तमी गौडा सोशल मीडियावर प्रसिद्ध आहे. 'युवा' चित्रपटातून तिने आपल्या करिअरची सुरुवात केली होती.Amruta Dhongde | 'सखे गं साजणी..' मिसेस मुख्यमंत्री फेम अमृताची ट्रान्सपरंट साडी अन् स्टायलिश ब्लाऊज