मिसेस मुख्यमंत्री फेम अमृता धोंगडेचा साडीतील लूक पाहायला मिळत आहे.गोल्डन बिस्कीट कलर ट्रान्सपरंट साडी असून त्यावर तिने स्टायलिश ब्लाऊज घातले आहे.तिने गळ्यात एम्ब्राल्ड ग्रीन कलर नेकलेस घातला आहे.स्टोनमधील तिचा गळ्यातील हार आणि ईअररिंग्ज सुंदर दिसताहेत.तिने सिंपल हेअर स्टाईल जरी केली असली तरी तिला ते शोभू दिसत आहे.ब्राऊन कलर सिल्की न्यूड लिपस्टीक लक्ष वेधून घेतेय. हातात बांगड्या आणि कमी मेकअपमध्येही ती छान दिसतेय.तिने फोटोशूटचा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.'मन तुझं जलतरंग, लहरी तुझा साज..तू पिवळ्या फुलांचा बहरच जणू'