म्युझिक अल्बम लॉन्चवेळी मीरा, विकी जैन, अंकिता लोखंडेने हजेरी लावली.फौजी-२ चे १०० एपिसोड पूर्ण झाल्यानंतर ही पत्रकार परिषद होती .यावेळी अंकिता लोखंडेचा पती विकी जैनने मीरा चोप्राचा हात पकडला .यावेळी अंकिता विकीवर नाराज झालेली कॅमेराबद्ध झाली.मीरा चोप्रा ही प्रियांका चोप्राची चुलत बहिण आहे .अंकिताने ग्रीन कलर साडीत सुंदर दिसली, पण ती नाराज दिसली .तिचे हावभाव पाहून विकीने तिच्या कानात काहीतरी सांगितले.हा प्रसंग कॅमेराबद्ध झाला आणि तो व्हायरलही झाला.दीपिका पदुकोणशी असहमत जेनेलिया? म्हणते - '१० तासांचे काम कठीण आहे पण अशक्य नाही'