Genelia Deshmukh |दीपिका पदुकोणशी असहमत जेनेलिया? म्हणते - '१० तासांचे काम कठीण आहे पण अशक्य नाही'

स्वालिया न. शिकलगार

दीपिका पादुकोणने एका चित्रपटासाठी ८ तासचं काम करण्याची अट ठेवली होती

Instagram

या चर्चेनंतर आता जेनेलियाचे नाव पुढे आले आहे

Instagram

जेनेलिया सध्या 'सितारें जमीन पर' चित्रपटामुळे लाईमलाईटमध्ये आहे

Instagram

जेनेलिया म्हणाली, ती प्रत्येक दिवशी १० तास काम करते

Instagram

ती म्हणाली, 'हे थोडं कठीण आहे पण अशक्य नाही'

Instagram

'तसं पाहिलं तर दिग्दर्शक १२ तास काम करवून घेतात'

Instagram

'फक्त आपल्याला थोडा वेळ हवा. जीवन आणि काम यामध्ये संतुलन ठेवण्यासाठी..'

Instagram

'कधी जर अधिक काम असेल तर ते समजून घेणे आणि प्रोसेसचा एक भाग असतो'

Instagram

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

खरंच फरक पडतो? प्रियांका-निक जोनासमध्ये १० वर्षांचं अंतर; मधू चोप्रांना काय वाटतं वयाबद्दल?