स्वालिया न. शिकलगार
तान्या एक उद्योजिका आणि सोशल मीडिया एन्फ्ल्युएन्सर आहे
तिच्या स्टाईल लूकमुळे आणि सौंदर्यामुळे देखील ती प्रसिद्ध आहे
रिपोर्टनुसार, तान्याने वयाच्या २० व्या वर्षी बिझनेस सुरू केला
तिचा स्वत:चा ब्रँड 'हँडमेड विथ लव बाय तान्या' आहे
यामध्ये हँडबॅग, साड्या, हँडकफ्स समाविष्ट असून तिने ५०० रुपयांपासून आपले काम सुरू केले होते
चंडीगढ युनिव्हर्सिटीतून तिने आर्किटेक्चरचे शिक्षण घेतले आहे
ती दिल्लीतील सदर बाजार, चांदनी चौकमधून स्वस्त सामान खरेदी करत होती
नंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर विकत होती. आज तिने कोटींची कंपनी उभारलीय