स्वालिया न. शिकलगार
जेनेलियाने गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत
जेनेलियाने इन्स्टाग्रामवर काही फोटोज सोशल मीडियावर शेअर केले आहेत
तिने ब्राऊन कलरची लाईनिंग साडी आणि त्यावर खण ब्लाऊज घातले होते
तिने नाकात खूप सुंदर नथ घातलीय
केसांचा अंबाडा आणि त्यात गजरा माळलेला दिसत आहे
तिने हे फोटो शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिलंय- गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा!
गळ्यात तिने सुंदर ज्वेलरी घातली आहे
कपाळावरील टिकली तिला शोभून दिसतेय