Aneet Padda | कोण आहे 'कॅडबरी गर्ल' अनीत पड्डा? 'सैय्यारा'मधून अहान पांडेसोबत रोमान्स

स्वालिया न. शिकलगार

अहान पांडे सोबत अनीत पड्डा ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत दिसणार आहे

Instagram

याआधी ती डेअरी मिल्कच्या जाहिरातीत दिसली होती

Instagram

अनीत पड्डाचा जन्म पंजाबचा. 'सलाम वेंकी'तून तिने सिनेकरिअर सुरु केले

Instagram

२०२२ मध्ये रिलीज 'सलाम वेंकी' मध्ये तिवे नंदिनीची भूमिका साकारली होती

Instagram

२०२४ मध्ये ॲमेझॉन प्राईमची वेब सीरीज 'बिग गर्ल्स डोंट क्राय' मध्ये दिसली होती

Instagram

रूही आहूजाच्या भूमिकेतून तिने डिजिटल प्लॅटफॉर्मवर ओळख बनवली होती

Instagram

अनेक ब्रँड्स आणि जाहिरातीत ती दिसली होती

Instagram

सोशल मीडियावर तिचे चांगले फॅन फॉलोईंग आहे

Instagram
'ना कळे कधी कुठे मन वेडे गुंतले'...कॉटनच्या साडीवर कृतिकाचा डीप नेक स्टायलिश ब्लाऊज