मराठी अभिनेत्री कृतिका तुळसकरचे साडीतील फोटो व्हायरल झाले आहेत.तिने एक व्हिडिओ देखील इन्स्टावर पोस्ट केला आहे.तिने कॅप्शनमध्ये म्हटलंय- Not just a pretty face, but a truly happy soul.आणखी काही फोटोंना लिहिलंय- ..this was her moment. So glad I got to capture it.कॉटन साडीवर तिने डीप नेक ब्लाऊज घातले आहे .कृतिकाने मालिका आणि चित्रपटांमध्ये काम केले आहे.रात्रीस खेळ चाले ३ मध्ये ती शेवंताच्या भूमिकेत होती.धर्मरक्षक महावीर छत्रपती संभाजी महाराज चित्रपटातही तिने अभिनय केला होता .महाराणी सोयराबाई यांची भूमिका तिने साकारली होती .'तुला पाहता ऋतू होई बावरा..स्लिव्हलेस ब्लाऊजमध्ये शिवानीचं फोटोशूट