White Salt vs Rock Salt: पांढरे की सेंधव... रोजच्या आहारात कोणते मीठ वापरणे आरोग्यवर्धक?

Anirudha Sankpal

पांढरे विरुद्ध सेंधव मीठ

रोजच्या आहारात पांढरे मीठ खावे की सेंधव मीठ, याबाबत लोकांमध्ये मोठा संभ्रम असतो.

काळं मीठ, सैंधव मीठ, रॉक सॉल्ट फरक काय? | File Photo

तज्ज्ञांचा सल्ला

फिजिशियन आणि डायबिटोलॉजिस्ट डॉ. विपुल यांनी इन्स्टाग्राम पोस्टद्वारे यावरील संभ्रम दूर केला आहे.

काळं मीठ, सैंधव मीठ, रॉक सॉल्ट फरक काय? | File Photo

आयोडीनची कमतरता

नॉर्मल पांढरे मीठ रिफाइंड असून त्यात आयोडीन असते, जे ब्रेन आणि थायराइडसाठी गरजेचे असते, तर सेंधव मिठात आयोडीन नसते.

काळं मीठ, सैंधव मीठ, रॉक सॉल्ट फरक काय? | File Photo

सोडियमचे प्रमाण

सेंधव मिठात खारापन कमी असल्याने ते जेवणात जास्त टाकावे लागते, ज्यामुळे शरीरात सोडियमचे प्रमाण वाढू शकते.

काळं मीठ, सैंधव मीठ, रॉक सॉल्ट फरक काय? | File Photo

मिनरल्सचा गैरसमज

सेंधव मिठात काही अतिरिक्त मिनरल्स असतात, पण त्यांचे प्रमाण आरोग्यासाठी फायदेशीर ठरण्याइतपत जास्त नसते.

काळं मीठ, सैंधव मीठ, रॉक सॉल्ट फरक काय? | File Photo

पांढरे मीठ फायदेशीर

तज्ज्ञांनुसार रोजच्या जेवणात मर्यादित प्रमाणात रिफाइंड पांढरे मीठ वापरणेच आरोग्यासाठी उत्तम ठरते.

Adulterated Salt | pudhari

आहार नियंत्रण

प्रक्रिया केलेले अन्न, लोणचे आणि चटण्या यांसारख्या पदार्थांमधील जास्त मिठाचे सेवन टाळावे.

Does Salt Expire | Pinterest Image

योग्य माहिती

आरोग्याची काळजी घेण्यासाठी सोशल मीडियावर पसरणाऱ्या गैरसमजांपेक्षा वैद्यकीय सल्ल्याला प्राधान्य द्यावे.

Raw Salt Side Effects | Canva
येथे क्लिक कर