पुढारी वृत्तसेवा
महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम शिवाली परब हिन साडीमध्ये फोटोशूट केलं आहे
पुन्हा एकदा शिवालीचा साडीतील मनमोहक अंदाज चर्चेत आला आहे
लांब वेणी, गुलाबी साडी, तिरछी नजर अशा लूकने तिन सर्वांचेच लक्ष वेधूव घेतलंय
तिच्या हटके, चुलबुल्या अंदाजामुळे ती चाहत्यांमध्ये विशेष लोकप्रिय आहे
सोशल मीडियावरही शिवालीचा मोठा चाहतावर्ग आहे
तिच्या या नव्या फोटोशूटवर चाहत्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिलीय
पारंपरिक साडी नेसत शिवालीने सौंदर्याला चारचाँद लावले आहेत
‘सुंदरी’ अशी कॅप्शन लिहित तिने दोन रेड हार्ट इमोजीदेखील शेअर केले आहेत