White Kharik vs Brown Kharik : पांढऱ्या खारका की ब्राऊन खारका, कोणत्या अधिक फायदेशीर?

स्वालिया न. शिकलगार

पांढऱ्या-ब्राऊन खारकांच्या दोन्ही जाती आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहेत

तरी त्यांची रंग, चव आणि प्रक्रियेमध्ये थोडा फरक असतो.

पांढऱ्या खारीक दिसायला पांढरट किंवा हलक्या पिवळसर रंगाच्या असतात

या चवीला अधिक गोड आणि मऊ असतात.

Dates Vs Dried Dates

दुसरे म्हणजे गडद तपकिरी रंगाचे, चवीला पौष्टिक असतात.

पांढऱ्या खारकांचे खास फायदे-फॅक्टोज, ग्लुकोजमुळे त्वरित ऊर्जा मिळते.

वजन वाढवण्यासाठी पांढऱ्या खारका दुधात उकळून खाणे फायदेशीर.

यातील भरपूर फायबरमुळे बद्धकोष्ठता दूर होऊन पचनक्रिया चांगली होते.

ब्राऊन खारकांचे गुणधर्म -कॅल्शियम, मॅग्नेशियम भरपूर प्रमाणात असते

Dates | Dates

हाडे, सांधे बळकट करतात. हिमोग्लोबिन वाढण्यास मदत होते.

Hemoglobin | pudhari photo

यातील अँटीऑक्सिडंट्स त्वचा तजेलदार ठेवतात, केस गळती कमी करतात.

Hair Growth | File Photo
Rajmrug Bhringraj oil|'राजमृग' माक्याचे तेल केसांना लावण्याची योग्य पद्धत कोणती? होतील लांबसडक-दाट केस