Rajmrug Bhringraj oil|'राजमृग' माक्याचे तेल केसांना लावण्याची योग्य पद्धत कोणती? होतील लांबसडक-दाट केस

स्वालिया न. शिकलगार

माक्याचे तेल एका वाटीत घेऊन हलके कोमट करा. टाळूवर लवकर शोषले जाते.

बोटांच्या टोकांनी थेट टाळूवर ५ ते १० मिनिटे हलक्या हाताने मसाज करा.

केस धुण्याच्या १ ते २ तास आधी तेल लावा. नंतर सौम्य शॅम्पूने केस धुवा.

माक्याच्या तेलामुळे केसांच्या मुळांना (Roots) मजबूत पोषण मिळते

टाळूवरील रक्ताभिसरण सुधारते, बंद पडलेले हेअर फॉलिकल्स सक्रिय होतात

नवीन केस झपाट्याने वाढतात. अवेळी केस पांढरे होण्याची समस्या दूर होते.

White hair at young age

टाळूची खाज, जळजळ, कोंड्याचा त्रास नाहीसा करण्यासाठी माका (भृंगराज) हे तेल गुणकारी आहे.

Hair Care Tips | Canva

माक्याचे तेल थंड प्रकृतीचे असते. टाळूवर नियमित मसाज केल्याने मन शांत होते

Hair Oils for Growth | file photo

डोकेदुखी कमी होते आणि गाढ झोप लागण्यास मदत होते.

म्हणूनच माकाला वनस्पतींमध्ये राजमृग मानले गेले आहे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Girija Prabhu|'कुंजवनाची सुंदर राणी', गिरीजाचे पाडवा स्पेशल फोटोशूट, मनमोहक पोझने वेधलं लक्ष