White Guava vs Red Guava | पांढरा की लाल पेरू: कोणता आहे अधिक आरोग्यदायी?

पुढारी वृत्तसेवा

पेरू हे सर्व ऋतूंमध्ये खाल्ले जाणारे फळ आहे. त्यात व्हिटॅमिन C, कॅल्शियम, लोह आणि फॉस्फरस यांसारखे पोषक घटक मुबलक असतात

पांढरा पेरू आणि लाल पेरू. हे दोन्ही पौष्टिक असले तरी चव, पोषणमूल्ये आणि आरोग्यदायी फायदे यात थोडा फरक आहे

पांढऱ्या पेरूमुळे रोगप्रतिकारक सुधारते, पचनक्रिया सुधारते, वजन कमी करण्यास मदत होते, त्वचेच्या आरोग्यास लाभदायक

रक्तातील साखर नियंत्रित करण्यास मदत, मासिक पाळीतील वेदना कमी करतो, कॅन्सरविरोधी गुणधर्म आहेत

पेरूतील लालसर रंग हा कॅरोटिनॉइड्समुळे (लायकोपीन) एक शक्तिशाली अँटिऑक्सिडंट आहे

लायकोपीनचे प्रमाण जास्त असल्याने हृदयाचे रक्षण होते, त्वचेच्या आरोग्यासाठी चांगला

व्हिटॅमिन A, ओमेगा-3 आणि ओमेगा-6 फॅटी अ‍ॅसिड्सने समृद्ध, फायबरमुळे पचन आणि वजन नियंत्रणात मदत, कमी साखरेमुळे मधुमेहींसाठी योग्य

लाल पेरूत जास्त प्रमाणात अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन A, आरोग्यदायी फॅट्स आणि फायबर असल्यामुळे अधिक फायदेशीर मानला जातो

पांढरा पेरू रोगप्रतिकारक शक्ती वाढविणे आणि रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी उपयोगी आहे

येथे क्लिक करा