Sesame : थंडीमध्ये कोणत्या तीळ खावेत ? पांढरे की काळे तीळ, जाणून घ्या...

अंजली राऊत

तिळ शरीरास आतून गरम ठेवते आणि थंडीत भरपूर ऊर्जा देते

Sesame seeds benefits

काळे तीळ शरीरात उष्णता आणि ऊर्जा वाढवण्यासाठी अधिक उत्तम मानले जातात, यामध्ये अँटिऑक्सिडंट्स आणि खनिजे जास्त असतात, जे केस, हाडे आणि रोगप्रतिकारशक्तीसाठी चांगले आहेत,

तिळ स्कीनला मॉईश्चर करते आणि ड्रायनेस कमी करते, पांढरे तिळात कॅल्शियम जास्त असल्याने हाडे मजबूत होतात.

Winter sesame seeds benefits

तिळ इम्युनिटी वाढवते आणि मोसमी आजारापासून वाचवते, तिळ पचन चांगले करते आणि बद्धकोष्ठतेपासून आराम देते.

canva photo

तिळ गुड फॅट्सचा चांगला सोर्स आहे. हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे, तिळ केसांना मजबूत करते आणि केसगळती कमी करते.

तिळातील एंटीऑक्सिडेंट्स तत्वे एजिंग प्रोसेसचा वेग कमी करतात, हिवाळ्यात तिळ खाण्याने शरीरातील ब्लड सर्क्युलेशन वाढते.

canva photo
Sesame Oil: तीळाच्या तेलाचे अनोखे फायदे | canva
Sesame Oil: तीळाच्या तेलाचे अनोखे फायदे