Juice Safety Expert Advice | कोणत्या प्रकारचे ज्यूस कायमस्वरूपी घेता येत नाहीत?

स्वालिया न. शिकलगार

मित्रांनो, कोणताही ज्यूस पिताना, तो सावकाश हळूहळू प्यावा. घाई गडबड करू नये, नाहीतर पचन व्यवस्थित होत नाही

डॉक्टर सांगतात, कडुलिंब ज्यूससारखे काही ज्यूस कायमस्वरूपी घेता येत नाहीत

Admin

कोरफड (अ‍ॅलोवेरा) ज्यूस - दीर्घकाळ जास्त सेवन केल्यास पचनसंस्थेवर परिणाम होऊ शकतो

गव्हांकुराचा (Wheatgrass) ज्यूस - अनेकजण कोर्स स्वरूपात घेतात; कायमस्वरूपी घेणे आवश्यक मानले जात नाही.

कारल्याचा ज्यूस - रक्तातील साखरेवर परिणाम करू शकतो, त्यामुळे दीर्घकाळ नियमित सेवन करताना काळजी आवश्यक

गिलोय (गुडुची) रस - आयुर्वेदात उपयुक्त मानला जातो, पण दीर्घकाळ स्वतःहून सतत घेण्याऐवजी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

त्रिफळा - दीर्घकाळ रोज घेण्यापेक्षा गरजेनुसार किंवा वैद्यकीय सल्ल्याने वापरणे योग्य

सेन्ना (सनाय) - जुलाब आणणारी या औषधी वनस्पतीचा दीर्घकाळ वापर टाळला जातो

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Foods to avoid for Uric Acid |यूरिक ॲसिड वाढतंय? आजच टाळा हे पदार्थ; सांधेदुखीचा धोका होईल कमी