Milk with Fruits | दुधासोबत कोणती फळे चालतात? त्यातही आहे 'हा' खास नियम

पुढारी वृत्तसेवा

गोड आणि पिकलेली फळे हा बेस्ट कॉम्बो मानला जातो

पिकलेला, गोड आंबा आणि दूध. मॅंगो शेक एकदम बेस्ट. पोटाला थंडावा देतो

दुधात भिजवून किंवा उकळून खजूर खाणे. ताकद, लोहासाठी भारी

अंजीर दुधात उकळून चालेल. पचन, हाडांसाठी उत्तम

मनुका/बेदाणे रात्रभर भिजवून दुधात टाका

पिकलेला गोड चिकू अन् दूध चालतं, शेक देखील चालतो

पिकलेली, गोड केळी आणि दूध चालतं. पण रोज खाऊ नका. कफ, वजन वाढू शकतं

वरची फळे गोड हवीत. आंबट लागली तर दूध नासतं आणि पोट बिघडू शकतं

Ranmeva Alu benefits | file photo
गोड-आंबट चवीचे 'अळू' फळ खाल्ले आहे का? शरीराला मिळतात अनेक फायदे