स्वालिया न. शिकलगार
कोकणातील रानमेवा अळू निसर्गाच्या कुशीत मिळणारं हे खास फळ आहे
चविष्ट, पौष्टिक आणि कोकणाच्या मातीची ओळख असलेले हे फळ सह्याद्रीच्या जंगलात मिळते
नैसर्गिक चव, आरोग्यदायी गुणांनी भरलेलं अळू गोड अन् थोडंस आंबट असते
यास आळव, हेळू असेही म्हणतात. शास्त्रीय भाषेत Meyna laxiflora म्हणतात
कोकणातील रायगड, ठाणे, पालघर, नंदुरबार, नाशिक या भागातदेखील आढळते
काहीशी चिकूसारखी तपकिरी रंगाची दिसते, पण चवीला खूप चविष्ट असतात
या फळांमध्ये पाच ते सहा बिया असतात
ही रुबियासी ( family Rubiaceae) कुटुंबातील वनस्पती जास्त पर्जन्यमान असणाऱ्या प्रदेशात वाढते