अंजली राऊत
ड्राय फ्रूट हे तुमच्या नाजूक हृदयाला कायम निरोगी ठेवतात आणि रक्तवाहिन्यातील खराब कोलेस्ट्रॉल कमी होण्यास मदत करतात.
हिवाळ्यात जमले तर दररोज बदाम आवश्यक खावेत किंवा ड्राय फ्रूट चा थंडीतील लाडू करुन खावा
हिवाळ्यात अक्रोड आवश्यक खावेत, कारण ओमेगा-3 फॅटी ॲसिड्सचा उत्तम स्रोत आहे
पिस्ता फायबर, पोटॅशियम आणि अँटिऑक्सिडंट्सने समृद्ध असतो, त्यामुळे हिवाळ्यात तुम्हाला उर्जावान वाटेल
मनुका हा पोटॅशियम आणि लोहाने भरपूर असतो, त्यामुळे रक्तप्रवाह चांगला होतो आणि हिवाळ्यात ऊर्जावान वाटते, शरीर उबदार बनते
काजूमध्ये हेल्दी फॅट असतात, काजू हे तुमच्या हेल्दी आणि निरोगी हदय बनवण्यासाठी खूपच फायदेशीर आहे