Diyas Dhanatrayodashi prosperity| धनत्रयोदशीला घरापासून दारापर्यंत दिवे कुठे कुठे लावावेत?

स्वालिया न. शिकलगार

पहिला दिवा माता लक्ष्मीसाठी देव्हाऱ्यात लावावा

दुसरा दिवा कुबेर देवासाठी लावावा

पूजा करताना तिसरा दिवा भगवान धन्वंतरीसाठी लावावा

चौथा दिवा घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर लावावा

घरातील खिडकीमध्ये दिवा लावावा

घराच्या छतावर पणती लावावी

तुळशीजवळ दिवा लावून अगरबत्ती लावावी

स्वयंपाक घरात पिण्याच्या पाण्याच्या जवळ एक दिवा लावावा

घराच्या अंगणात एक दिवा लावावा

गोठा असेल तर गोठ्यात गोमातेला पूजून एक दिवा लावाव

झाडू जवळ अवश्य एक दिवा लावावा

Temple Fragrance Dhoop|घरात हवा मंदिरासारखा सुवास? तर असा तयार करा 'मंदिर सुगंध' धूप