Temple Fragrance Dhoop|घरात हवा मंदिरासारखा सुवास? तर असा तयार करा 'मंदिर सुगंध' धूप

स्वालिया न. शिकलगार

बाजारात मिळणाऱ्या रासायनिक धूपपेक्षा, घरगुती धूप आरोग्यासाठी उत्तम.

सुकी तमालपत्रे, कापूर, दालचिनी, साजूक तूप चंदन पावडर, लवंग घ्या

कापूरमुळे सुगंध पसरतो, नकारात्मकता दूर दत होते.

एक मातीच्या वाटीत शुद्ध गाईचे साजूक तूप एक छोटा चमचा घ्या.

Ghee | Pinterest

धूप जाळताना गाईचे तूप वापरल्याने मंदिरातील सुगंधासारखा वास दरवळतो

तुपात कापूर वड्या, तमालपत्र, लवंग, दालचिनी, चंदन टाका

हे माचिसने अर्धवट जाळा, नंतर जाळ विझवून टाका

यातून छान असा धूप जळून सुवास दरवळेल

धूर घराच्या प्रत्येक कोपऱ्यात पसरू द्या.

Rava Ladoo Diwali
Rava Ladoo Diwali| तुपातील रव्याचे लाडू बनवा असे की, तोंडात विरघळतील लगेच