How fireflies produce light|काजव्यांमध्ये प्रकाश कुठून येतो? विज्ञान सांगते रहस्य

स्वालिया न. शिकलगार

काजव्यांच्या शरीरातून प्रकाश रासायनिक प्रक्रियेमुळे येतो, ज्याला 'बायोल्युमिनेन्स'म्हणतात.

काजव्यांच्या उदराच्या खालील भागात विशेष प्रकाश-निर्मित अवयव असतात

यामध्ये 'लुसिफेरिन' (Luciferin) नावाचे रसायन असते

तसेच 'लुसिफेरेज' (Luciferase) नावाचा पाचक विकर (Enzyme) असतो.

जेव्हा काजवा श्वासोच्छ्वास करतो, तेव्हा ऑक्सिजन या ग्रंथींमध्ये प्रवेश करतो

जेव्हा काजवा श्वासोच्छ्वास करतो, तेव्हा ऑक्सिजन या ग्रंथींमध्ये प्रवेश करतो

या प्रक्रियेमुळे रासायनिक ऊर्जेचे रूपांतर थेट प्रकाशात होते

या प्रक्रियेत उष्णता निर्माण होत नाही, म्हणूनच त्यास Cold Light

कारण यातून १००% ऊर्जा प्रकाशाच्या स्वरूपात बाहेर पडते.

Morning Weight Loss tips | रोज सकाळी रिकाम्या पोटी हे खाल्ल्याने झपाट्याने कमी होते वजन