Guava Benefits | पेरू कोणत्यावेळी खावा ? काय आहेत आरोग्यदायी फायदे ?

अविनाश सुतार

जेवणाच्या दरम्यान पेरू खाण्याची शिफारस तज्ज्ञ करतात

रात्रीच्या वेळी पेरू खाणे टाळा

रात्रीच्या वेळी पेरूमुळे सर्दी किंवा कफ होऊ शकतो

रोगप्रतिकारक शक्ती वाढवते

पेरूतील व्हिटॅमिन सी मुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते. सर्दी, फ्लू यापासून संरक्षण मिळते

पेरूमध्ये फायबर असतात

पेरूमधील फायबर पचनक्रिया नियंत्रित करतात. आतड्याचे आरोग्य सुधारण्यास मदत करतात

कोलेस्ट्रॉल नियंत्रित ठेवण्यास मदत

जेवणापूर्वी पेरू खाल्ल्याने ट्रायग्लिसराइड्स आणि वाईट एलडीएल कोलेस्ट्रॉल कमी होऊ शकते

वजन कमी करण्यास फायदेशीर

पेरूतील फायबरमुळे भूक कमी करते, शरीराला आवश्यक पोषक तत्वे पुरविते

डोळ्यांचे आरोग्य सुधारते

पेरुतील व्हिटॅमिन ए मुळे डोळ्यांचे आरोग्य सुधारते. फोन स्क्रीनमुळे डोळ्यांना आलेला थकवा दूर होतो

कर्करोगाचा धोका कमी होण्यास मदत

पेरूमध्ये लाइकोपीन आणि क्वेर्सेटिन सारखे अँटीऑक्सिडंट्स भरपूर असतात, त्यामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो

येथे क्लिक करा