किडनी स्टोन बाहेर काढण्यासाठी बिअर काही प्रमाणात मदत करते.बिअरमुळे किडनी स्टोन विरघळू शकतात, हा एक गैरसमज आहे. किडनी स्टोन विरघळत नाही.बिअरच्या सेवनामुळे हायड्रेशन होऊन काही संभाव्य फायदे होऊ शकतात .काही प्रमाणात बिअरचे सेवन केल्यास किडनी स्टोन तयार होण्यापासून संरक्षण मिळू शकते .बिअरमुळे किडनीवर दाब येऊन लघवीचे प्रमाण वाढते .बिअर शरीराला डिहायड्रेट ठेवू शकते, त्यामुळे शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होण्याचा धोका असतो .बिअरमुळे अतिजास्त प्रमाणात लघवी झाल्यास शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होते .परिणामी किडनीमध्ये आणखी स्टोन होण्याची शक्यता वाढते .बिअर हा किडनी स्टोनवरील सर्वोत्तम उपाय नाही .येथे क्लिक करा.