नाना पाटेकरांचं खरं नाव काय? ‘नाना’ नावामागची कहाणी ऐकून डोळ्यात पाणी येईल

Rahul Shelke

नाना पाटेकरांचं खरं नाव काय?

‘नाना’ नावामागे आहे एक भावनिक कहाणी!

नाना पाटेकरांचं खरं नाव

नाना पाटेकर यांचं खरं नाव विश्वनाथ गजानन पाटेकर होतं. मात्र आज संपूर्ण जग त्यांना ‘नाना’ या नावाने ओळखतं.

‘नाना’ नाव कुठून आलं?

लहानपणी त्यांच्या आईची एक जवळची मैत्रीण त्यांना प्रेमाने ‘नाना’ म्हणायची. हळूहळू हेच नाव त्यांच्या ओळखीचा भाग बनलं.

विश्वनाथ ते नाना

घरात आणि आजूबाजूला त्यांना ‘नाना’ म्हणूनच हाक मारली जाऊ लागली. पुढे हेच नाव इतकं लोकप्रिय झालं की ‘विश्वनाथ’ नाव मागे पडलं.

शाळेत मात्र ‘विशू’!

शाळेच्या दिवसांत त्यांना ‘विश्वनाथ’ किंवा ‘विशू’ म्हणून बोलावलं जायचं.

‘नाना’ नाव त्यांना आवडतं

नाना यांनी एका मुलाखतीत या नावामागची आठवण सांगितली होती. हे नाव आपल्याला आवडतं, असंही त्यांनी स्पष्ट केलं होतं.

कागदपत्रांवरही ‘नाना’

‘नाना’ हे नाव केवळ पडद्यापुरतं मर्यादित राहिलं नाही. त्यांच्या पासपोर्ट, आधार आणि इतर कागदपत्रांवरही हेच नाव आहे.

साधं नाव, मोठी ओळख

त्यांनी भारतीय सिनेसृष्टीत वेगळी ओळख निर्माण केली. दमदार अभिनयामुळे ते प्रेक्षकांच्या कायम लक्षात राहिले.

७५व्या वर्षी निधन

नाना पाटेकर यांचं गोव्यात निधन झालं आहे. ते ७५ वर्षांचे होते.

नानांचं ते भाकीत खरं ठरलं! ‘नटसम्राट’ नाटकं का नाकारलं होत? कारण ऐकून तुम्हालाही धक्का बसेल

येथे क्लिक करा