Anirudha Sankpal
वजन कमी करत असताना अनेकांना केसगळती वाढल्याचं जाणवतं.
डाएटमध्ये अंडी खाणं बंद करू नका, प्रोटीनने केस टिकतात.
रोज एक मूठ शेंगदाणे किंवा बदाम खा, केसांना तेल मिळतं.
भरपूर पाणी पाया, पाण्याशिवाय केस कोरडे होऊन ते गळू शकतात.
रोज दही किंवा ताक घ्या, केसांच्या मुळांना ताकद मिळते.
उपाशी राहून डाएट करू नका, उपाशी राहिल्याने केस जास्त गळतात.
रोज 7 तास झोप घ्या, झोप कमी झाली की हार्मोन्स बिघडतात.