पुढारी वृत्तसेवा
अशोक खरात प्रकरणाने नाशिक हादरलं.
मांत्रिक म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या अशोक खरातला बलात्कार प्रकरणात अटक.
३५ वर्षीय महिलेने तक्रार दिली होती. विश्वासात घेऊन अत्याचार केल्याचा आरोप आहे.
गुंगीचे औषध देऊन अत्याचार. धमकी देऊन गप्प बसवण्याचा प्रयत्न केला,
पहाटे ३ वाजता छापा टाकला. क्राइम ब्रांचने आरोपीला ताब्यात घेतलं
आक्षेपार्ह व्हिडिओ सापडल्याने खळबळ. सेलिब्रिटी आणि अधिकाऱ्यांचा संबंध असल्याचा दावा.
मिरगाव येथील मंदिर ट्रस्टचा अध्यक्ष. अध्यात्मिक मार्गदर्शक म्हणून ओळख
२२ वर्ष सेवा, १५४ देशांचा प्रवास. नंतर अध्यात्म आणि अंकशास्त्राकडे वळला
अशोक खरात दहावी नापास आहे, असा दावा स्थानिकांनी केला आहे.
सखोल चौकशीची मागणी. इतर पीडित महिलांनाही न्याय द्या