दुपारी जेवणानंतर अनेकांना सुस्तपणा व थकवा जाणवतो..दुपारी 2 ते 4 या वेळेत शरीराला नैसर्गिकरित्या झोप येते, यालाच पोस्टप्रेंडियल डिप म्हणतात..संशोधनानुसार, दुपारी घेतलेली छोटी डुलकी आरोग्यासाठी फायदेशीर ठरू शकते..20 ते 30 मिनिटांची झोप मेंदूला ताजेतवाने करते..यामुळे सतर्कता, एकाग्रता आणि कार्यक्षमता वाढते..रोगप्रतिकारक शक्तीवरही दुपारच्या झोपेचा सकारात्मक परिणाम होतो..रात्री पुरेशी झोप न मिळणाऱ्यांसाठी दुपारची डुलकी उपयुक्त ठरते..मात्र, जास्त वेळ झोपल्यास रात्रीच्या झोपेवर विपरीत परिणाम होऊ शकतो..आणखी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...