पहिल्या पावसानंतर येणाऱ्या मातीच्या सुगंधाला काय म्हणतात?

पुढारी वृत्तसेवा

पहिल्या पावसासोबत येणारा मातीचा सुगंध तुम्ही अनुभवला आहे का?

Petrichor | Pudhari

तो सुगंध म्हणजे फक्त वास नाही… तो आठवणींचा, आनंदाचा आणि ताजेपणाचा अनुभव असतो.

Petrichor | Pudhari

पण कधी विचार केला आहे का? या खास मातीच्या सुगंधाला काय नाव आहे?

Petrichor | Pudhari

या सुगंधाला म्हणतात ‘पेट्रीकॉर’ (Petrichor). यालाही एक वैज्ञानिक नाव आहे.

Petrichor | Pudhari

‘पेट्रीकॉर’ हा ग्रीक शब्द आहे. पेट्रा म्हणजे दगड आणि इकॉर म्हणजे द्रव.

Petrichor | Pudhari

कोरड्या जमिनीवर पाऊस पडतो तेव्हा मातीतील सूक्ष्म घटक हवेत मिसळतात आणि हा सुगंध तयार होतो.

Petrichor | Pudhari

1964 मध्ये दोन ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञांनी या सुगंधाला ‘Petrichor’ असं नाव दिलं.

Petrichor | Pudhari

हा सुगंध आपल्या मेंदूला शांत करतो आणि एक वेगळंच समाधान देतो.

Petrichor | Pudhari

हा वास म्हणजे बालपण, पावसाळा, माती आणि निसर्गाच्या आठवणींचा खजिना आहे.

Petrichor | Pudhari

मृत्यू झाल्यानंतर नाकात आणि कानात कापूस का घालतात?

Death | Pudhari
येथे क्लिक करा