Mental Detox: मेंटल डिटोक्स म्हणजे काय? आणि का ते कराव?

पुढारी वृत्तसेवा

आपण कामासाठी

सध्याच्या काळात सर्वांना एकमेकांपासुन पुढे जायच असत म्हणुन वेळ काळ न पाहता तो व्यक्ती फक्त काम करत राहतो आणि तो स्वत साठी नाही तर कामा साठी जगत राहतो.

Mental Detox | Pudhari

सोशल कनेक्टिंग

ट्रेंड आणि फॉलोव्हर्स च्या नादात व्यक्ती दिवस रात्र न बघता सोशल कनेक्टिंग मध्ये गुंतुन राहतो ज्याने त्याच्या मानसिकते वर परिणाम होतो.

Mental Detox | Pudhari

रिस्टार्ट

जशी शरिराला एका रिस्टार्ट ची गरज असते तशाच आपल्या मेंदूला एका रिस्टार्ट ची म्हणजे त्याच्या विकासासाठी एका वातावरणाची गरज असते, जे आपण सहज निर्माण करु शकतो.

Mental Detox | Pudhari

मेंटल डिटोक्स

मेंदूला शांतता देण्यासाठी कुठला ही मानसिक आजार असने गरजेचे नाही. रोजच्या दगदगीतून ५ मिनिटं स्वत ला शांत ठेवुन कोणताही विचार मनात न आणता त्याला पुन्हा नव्याने काम करण्यासाठी वेळ देणं.

Mental Detox | Pudhari

अनेक उपाय

फक्त मेडिटेशन नाही तर अशे अनेक उपाय आहेत जे फक्त मेंदू शांत नाही करत तर आपल्याला एक सकारात्मक ऊर्जा देते नव्याने काम करण्यासाठी२

Mental Detox | Pudhari

वर्क लाइफ बॅलेन्स

कामाच्या प्रेशर मुळे कधीकधी डोकेदुखीचा त्रास होतो पण तो टाळला जाऊ शकतो अगदी काही क्षणांच्या विश्रांती मुळे. काही मिनिटांची पावर नॅप सुध्दा मेंटल डिटोक्स मध्ये महत्वाची ठरते.

Mental Detox | Pudhari

नविन उर्जा

एकच गोष्ट सतत केल्याने त्या गोष्टीचा मनाला कंटाळा येतो तेव्हा आपल्या मेंदूला एका नविन उर्जेती गरज असते जी आपण त्याच कामातून वेगळ काम केल्याने सहज मिळते.

Mental Detox | Pudhari

स्ट्रेस कमी करण्याची गरज

आजच्या काळात ताण हा जीवनाचा एक भागच झाला आहे. नैसर्गिक वातावरणात हा ताण सहज कमी होउन मेंदूला शांतता देतो.

Mental Detox | Pudhari

मर्यादित फोनचा वापर

अनियंत्रित कंटेन्ट बघितल्याने मेंदू सतत त्याच विचारात गुंतुन राहतो, म्हणुन फोनवर म्हणजेच कंटेन्ट बघण्यावर मर्यादा असणे गरजेचे आहे.

Mental Detox | Pudhari

2026 Moon Shades: २०२६ मध्ये बघायला मिळणार चंद्राच्या विविध छटा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

Moon | Pudhari
येथे क्लिक करा