पुढारी वृत्तसेवा
चंद्र हा पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षण क्षेत्रात येत असल्यामुळे पृथ्वीच्या वातावरणाचा त्याच्यावर परिणाम होतो सोबतच ग्रहणाच्या वेळी सुध्दा चंद्राचा रंग बदलतो.
३ मार्च २०२६ रोजी पूर्व आशिया, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, पॉसिफिक मध्ये बल्ड मून दिसणार आहे.
१ एप्रिल २०२६ रोजी संपुर्ण पृथ्वीवर पिंक मून दिसणार आहे.
१ मे २०२६ रोजी संपुर्ण पृथ्वीवर मिल्क मून दिसणार आहे.
३१ मे २०२६ रोजी ब्ल्यू मून टोकियो, शेंगाई आणि कोलकत्ता मध्ये दिसणार आहे.
२९ जुन २०२६ रोजी संपुर्ण पृथ्वीवर स्ट्रोबेरी मून दिसणार आहे.
२९ जूलै २०२६ रोजी संपुर्ण पृथ्वीवर थंडर मून दिसणार आहे.
२४ नोव्हेंबर २०२६ रोजी संपुर्ण पृथ्वीवर फ्रोस्ट मून दिसणार आहे.
२३ डिसेंबर२०२६ रोजी संपुर्ण पृथ्वीवर कोल्ड मून दिसणार आहे.