व्हॅलेंटाईन डे ऐकलयं पण गॅलेंटाईन डे म्हणजे काय?

पुढारी वृत्तसेवा

बेस्ट फ्रेंड

गॅलेंटाईन डे म्हणजे मैत्रीचा उत्सव. हा दिवस खास तुमच्या बेस्ट फ्रेंडसाठी असतो.

Galentine’s Day | Pudhari

कधी साजरा केला जातो?

गॅलेंटाईन डे 13 फेब्रुवारीला साजरा केला जातो. व्हॅलेंटाइन डेच्या एक दिवस आधी.

Galentine’s Day | Pudhari

गॅलेंटाईन डे

सोप्या शब्दांत सांगायचं तर गॅलेंटाईन डे म्हणजे “माझी मैत्रीण माझ्यासाठी खूप खास आहे” हे सांगण्याचा दिवस.

Galentine’s Day | Pudhari

कॉफी डेट

या दिवशी मैत्रिणी एकत्र कॉफी डेटला जातात किंवा घरीच गप्पा मारत वेळ घालवतात.

Galentine’s Day | Pudhari

लहानसं गिफ्ट

या दिवशी मैत्रिणीला लहानसं गिफ्ट, मेसेज किंवा ट्रीट दिली जाते.

Galentine’s Day | Pudhari

प्रेम

प्रेम फक्त बॉयफ्रेंड/गर्लफ्रेंडचं नसतं… मैत्रीचं प्रेमही तितकंच महत्त्वाचं असतं.

Galentine’s Day | Pudhari

मैत्रीचा उत्सव

गॅलेंटाईन डे म्हणजे आयुष्यभर टिकणाऱ्या मैत्रीचा उत्सव आहे.

Galentine’s Day | Pudhari

रिल्स स्टार निर्मला नवले यांचा किती मतांनी पराभव झाला? आकडा वाचून थक्क व्हाल

Nirmala Navale Election Defeat | Pudhari
येथे क्लिक करा