उन्हाळ्यात कॉफी पिल्यावर शरीरात काय बदल होतो?

पुढारी वृत्तसेवा

उन्हाळ्यात कॉफी पिताय?

शरीरात होणारे 5 मोठे बदल माहित आहेत का?

Coffee | Pudhari

कॉफी आणि उन्हाळा – कॉम्बिनेशन किती योग्य?

उन्हाळ्यात थकवा कमी व्हावा म्हणून अनेकजण कॉफी पितात. पण जास्त कॅफिन शरीरावर उलट परिणाम करू शकतं.

Coffee | Pudhari

शरीरात पाण्याची कमतरता वाढू शकते

कॉफीतील कॅफिन लघवीचे प्रमाण वाढवते. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होऊन डिहायड्रेशनचा धोका वाढतो.

Coffee | Pudhari

थकवा जाणवू शकते

शरीरातील पाणी कमी झाल्यास अचानक थकवा, चक्कर किंवा अशक्तपणा जाणवू शकतो.

Coffee | Pudhari

शरीरात उष्णता वाढते

कॅफिनमुळे शरीराचा मेटाबॉलिझम वेगाने काम करतो. त्यामुळे शरीरात अतिरिक्त उष्णता निर्माण होऊन जास्त घाम येऊ शकतो.

Coffee | Pudhari

पचनावर परिणाम होऊ शकतो

रिकाम्या पोटी कॉफी प्यायल्यास गॅस, छातीत जळजळ आणि ॲसिडिटी वाढण्याचा धोका असतो.

Coffee | Pudhari

झोप उडू शकते!

उन्हाळ्यात आधीच झोपेच्या समस्या वाढतात. त्यात रात्री कॉफी प्यायल्यास कॅफिनमुळे निद्रानाश वाढू शकतो.

Coffee | Pudhari

पण कॉफीचे फायदेही आहेत!

मर्यादित प्रमाणात कॉफी प्यायल्यास सुस्ती कमी होते, फ्रेश वाटतं आणि मानसिक सतर्कता वाढते.

Coffee | Pudhari

तज्ज्ञ काय सांगतात?

दिवसातून 1 ते 2 कपपेक्षा जास्त कॉफी टाळा. गरम कॉफीऐवजी Iced Coffee किंवा Cold Brew निवडू शकता.

Coffee | Pudhari

कॉफी प्यायचीच असेल तर हे लक्षात ठेवा

रिकाम्या पोटी कॉफी टाळा, कॉफीनंतर भरपूर पाणी प्या, मर्यादित प्रमाण ठेवा

Coffee | Pudhari

हिरवं आणि पिवळं लिंबू एकच नसतं; काय आहे दोघांमध्ये फरक? कुठे वापर करायचा?

Lemon | Pudhari
येथे क्लिक करा